Drug Awareness:अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा : डॉ. मिलिंद भोई

(पिंपरी, २६ ऑगस्ट ): “अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा आहे. चुकून किंवा कुतूहलाने अंमली पदार्थांचे सेवन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.…

Read more

Asha Bhosle Award:२१ वा आशा भोसले पुरस्कार श्रेया घोषाल यांना; शनिवारी चिंचवडमध्ये पुरस्कार प्रदान

(पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२६) : राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक व संगीतकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार’ यंदा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना…

Read more

Bhausaheb Bhoir:मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच देणार : भाऊसाहेब भोईर; पत्रकार भवनासाठीही सहकार्याचे आश्वासन

पिंपरी : पत्रकार हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या परिसरातील चांगल्या-वाईट घटना, समस्या आणि विविध घडामोडी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतो. हे काम करताना पत्रकार…

Read more

PCMC Cyber Crime : ८६ लाखांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश; दोन आरोपींना अटक

पिंपरी : शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीतील दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली…

Read more

MLA Shankar Jagtap :पत्रकार भवनासाठी पाठपुरावा करणार; जोपर्यंत भवन तयार होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही : आमदार शंकर जगताप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे व पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार समारंभ चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पिंपळे गुरव येथे…

Read more

Shamla Pandit Madhukunj :उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘मधुकुंज’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

(पुणे, प्रतिनिधी ): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कवयित्री शामला रामचंद्र पंडित (दीक्षित) यांच्या १८व्या…

Read more

Ghazal Vidha Group:गझल लेखनात तंत्राविषयी निष्णात असणे गरजेचे : प्रा. सिद्धार्थ भगत

(पुणे, प्रतिनिधी ): गझल लेखनाचे तंत्र हे बाह्य आवरण असले, तरी ते किती कौशल्याने सांभाळायचे आणि त्याचा नेमका वापर कसा करायचा, हे समजणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गझलकाराने तंत्राच्या बाबतीत निष्णात…

Read more

PCMC Police : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेचे स्वतंत्र कार्यालय सुरू

(पिंपरी, २५ ऑगस्ट ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी (२४ ऑगस्ट) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्तपदी धीरज…

Read more

Sangli Murder Case:सांगली हत्याकांडावरून राजकारण नको; राजाभाऊ दुर्गे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल

(पिंपरी, २४ ऑगस्ट) : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे क्षुल्लक वादातून केसरेकर दाम्पत्याची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेवरून राजकारण न करता समाजाच्या संतापामागील भावना समजून घेण्याची…

Read more

IND vs SL Test:जुरेलचे झुंजार शतक; पंतची अर्धशतकी खेळी, भारत मजबूत

कोलंबो, २४ ऑगस्ट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. ध्रुव जुरेलच्या झुंजार नाबाद शतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव ५०३ धावांवर…

Read more