गुन्हे

Signature Park Society:डांगे चौकातील सिग्नेचर पार्कमध्ये आई-मुलाचा मृत्यू

(पिंपरी-चिंचवड ): डांगे चौक परिसरातील सिग्नेचर पार्क सोसायटीमध्ये शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत आई आणि तिच्या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. एकता मनोज भांगड आणि माधव…

Read more

Bhausaheb Bhoir:ओंबासे प्रकरणासह बीट मार्शल गैरव्यवहारांची चौकशी करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबरोबरच बीट…

Read more

Pramod Ombhase Pcmc :मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे एसीबीच्या ताब्यात; १९ हजारांच्या लाचेचा आरोप

(पिंपरी-चिंचवड): पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. २९) चौकशीसाठी ताब्यात घेतले. एका कामाच्या ठेक्याच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा…

Read more

Pcmc Crime News: ऑनलाइन फसवणूक, घरफोडी, चोरी; शहरात गुन्ह्यांची नोंद

पिंपरी-चिंचवड शहरात मारहाण, घरफोडी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, वाहनचोरी, अपघात, तडीपारी आदेशाचा भंग आणि अमली पदार्थांची विक्री अशा विविध घटना उघडकीस आल्या आहेत. शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने शिक्षकाची १६.२४ लाखांची फसवणूक, तर…

Read more

Vikram Reddy Murder:रेड्डी कुटुंबीयांना पोलीस संरक्षणाची मागणी; सामूहिक आत्महत्येचा इशारा

(पिंपरी): विक्रम रेड्डी आणि रमेश रेड्डी यांच्या हत्या प्रकरणांशी संबंधित व्यक्तींकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप रेड्डी कुटुंबीयांनी केला आहे. या धमक्यांची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे…

Read more

Rahatani Doctor Assault:रहाटणीत औषध विक्रेत्यासह डॉक्टर व परिचारिकेला मारहाण

(पिंपरी ): रहाटणी येथे डॉक्टरांच्या दवाखान्याशेजारील औषध दुकानातून औषधे घेतलेल्या रुग्णांना दुसऱ्या मेडिकलमध्ये पाठविल्याच्या कारणावरून डॉक्टर आणि परिचारिकेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी डॉक्टरांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read more

YCM Hospital Alcohol Party :वायसीएममधील मद्यपार्टी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात कथित मद्यपार्टी आणि कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना निलंबित करण्यात आले…

Read more

PCMC Water Cut: पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीचे नियोजन; गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई

(पिंपरी, दि. १५): अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.…

Read more

PCMC Crime News:पिंपरी-चिंचवडमध्ये हल्ले, चोरी आणि सायबर फसवणुकीच्या घटना

(पिंपरी-चिंचवड) : वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून व्यावसायिकावर दगडाने हल्ला, हॉटेलच्या बिलावरून मित्राच्या गालावर कटरने वार, दुकान आणि घरफोडी, ज्येष्ठ महिलेची सुमारे १.७० कोटींची सायबर फसवणूक, तसेच विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक,…

Read more

अप्पूघरमधील वृक्षतोडीची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी

(निगडी) : निगडी प्राधिकरणातील अप्पूघर परिसरातील कथित वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. झाडांच्या फांद्या छाटण्याच्या परवानगीच्या आडून…

Read more