InnerWheelClub NigdiPride :भाजगाव शाळेतील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लबकडून स्वेटर भेट
प्रतिनिधी :इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राइडच्या अध्यक्षा दिपालीताई जाधव यांनी यापूर्वीही शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कॉलरशिप व नवनीतच्या मार्गदर्शिका उपलब्ध करून दिल्या होत्या. गोवित्री केंद्राचे केंद्रप्रमुख प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून…