तंत्रज्ञान

Reuse Recycle Reduce :दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वस्तू संकलन मोहीम

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): दिवाळीनिमित्त घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी…

Read more

Tata Industry Awards:जे. आर. डी. आणि रतन टाटा भारतीय उद्योगाचे अध्वर्यू : सचिन ईटकर टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

(पिंपरी, दि. १२ सप्टेंबर २०२६) : “भारतरत्न जे. आर. डी. टाटा आणि उद्योगमहर्षी रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे अध्वर्यू आहेत,” असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर यांनी (Tata Industry…

Read more

Flower Waste Recycling:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी दापोडी येथील निर्माल्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

Read more

Swagatam E-Pravesh:‘स्वागतम ई-प्रवेश’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांसाठी १ मे २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वागतम ई-प्रवेश’ ऑनलाइन नोंदणी प्रणालीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.…

Read more

PCMC Water Supply :ठोकरवाडी धरणातून पिंपरी-चिंचवडला ६०० एमएलडी पाणी; महापालिकेचे नियोजन

(पिंपरी, प्रतिनिधी 11सप्टेंबर 2026):पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून नवीन पाणीस्रोत उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लोणावळ्याजवळील ठोकरवाडी धरणातून शहरासाठी ६०० एमएलडी पाणी…

Read more

Harit Setu Nigdi:निगडी प्राधिकरणमध्ये ‘हरीत सेतू’विरोधात नागरिक आक्रमक; प्रकल्प कोणाच्या हितासाठी?

(विवेक कुलकर्णी )पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी प्राधिकरण हा शहराचा एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित परिसर. सुशिक्षित, उच्चभ्रू आणि जागरूक नागरिकांचा परिसर म्हणून प्राधिकरणची स्वतंत्र ओळख आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून याच…

Read more

MP Shrirang Barne:निगडीतील मोठ्या फुटपाथमुळे रस्ते अरुंद; श्रीरंग बारणेंचा महापालिका प्रशासनाला इशारा

(पिंपरी, ता. ८ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पांतर्गत निगडी प्राधिकरणातील अंतर्गत रस्त्यांवर गरजेपेक्षा मोठे फुटपाथ बांधण्यात येत असल्याने मूळ रस्ते अरुंद झाले असून, परिसरात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत…

Read more

Pcmc Development Plan:पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकरांकडून सूर्यवंशींच्या व्हिजनचे कौतुक

(पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी…

Read more

Bijli Nagar Explosion:बिजलीनगर महापारेषण केंद्रात मोठा स्फोट; परिसर हादरला, वीजपुरवठ्यावर परिणाम

चिंचवडगाव | ६ सप्टेंबर २०२६ : चिंचवडगावातील बिजलीनगर येथील महापारेषण केंद्रात रविवारी अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला असून, केंद्रातून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडताना…

Read more

Shiv Sena Job Fair:शिवसेनेचा पिंपरीत भव्य रोजगार मेळावा; दोन हजारांहून अधिक तरुणांना नोकरीची संधी

(पिंपरी, प्रतिनिधी ): बदलत्या काळात नोकरीच्या संधी कमी होत असल्या तरी तरुणांनी हताश न होता उपलब्ध संधींचा उपयोग करून घ्यावा. एआयच्या युगातही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, तरुणांना करिअर…

Read more