व्यवसाय / अर्थ

Property Tax Recovery: मालमत्ता कर वसुलीसाठी तृप्ती सांडभोर यांचा अधिकाऱ्यांना इशारा

(पिंपरी, दि. १५): चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी मोहीम राबवा. करवसुलीत दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पिंपरी-चिंचवड…

Read more

Quality circle:गुणवत्ता संकल्पनावरील ४१ वे विभागीय वार्षिक अधिवेशन उत्साहात; १०० हून अधिक संस्थांतील १३०० स्पर्धकांचा सहभाग

भोसरी : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने गुणवत्ता संकल्पनावरील ४१ वे विभागीय वार्षिक अधिवेशन २०२६ भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात…

Read more

Pratibha Job Fair 2026:प्रतिभा जॉब फेअरमध्ये ९२ कंपन्यांचा सहभाग, ५ हजार उमेदवारांची उपस्थिती

(चिंचवड, ता. ३०) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’चे उद्घाटन प्रतिभा महाविद्यालयात उत्साहात…

Read more

Mathadi Workers:कामगारांच्या न्यायासाठी कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा; रविंद्र चव्हाण

(पिंपरी-चिंचवड, दि. २९ सप्टेंबर २०२६ ): भांडवलशाहीच्या व्यवस्थेत कामगार हा कंपनीचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कंपनी किंवा संस्थेकडून कामगारांवर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. कामगारांच्या…

Read more

Hinjewadi Metro: उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मेट्रो; सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

पूणे :हिंजवडी मेट्रो टप्पा-१ ला वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळून तब्बल दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप मेट्रो सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली नाही. केवळ व्हीआयपी उद्घाटनाच्या…

Read more

Mathadi Mahamelava:माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये राज्यस्तरीय महामेळावा

(पिंपरी , दि. २७) : भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे राज्यस्तरीय पदाधिकारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

Read more

Pune Rickshaw: रिक्षा भाडेवाढीनंतर ११ हजार मीटरचे प्रमाणीकरण पूर्ण

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षांचे सुधारित भाडे लागू झाल्यानंतर आतापर्यंत ११ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण (कॅलिब्रेशन) पूर्ण झाले आहे. रिक्षाचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मीटर तपासणी केंद्रांची…

Read more

UPI MDR Charges : दोन हजारांवरील काही व्यापारी व्यवहारांवर एमडीआर; ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार मोफतच

(पिंपरी, प्रतिनिधी ): दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या काही यूपीआय व्यापारी व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) आकारण्याच्या निर्णयाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समर्थन दर्शविले आहे. डिजिटल पेमेंट व्यवस्था दीर्घकाळ सक्षम…

Read more

PCMC Employees:पाणीपुरवठा विभागातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत नियुक्ती

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना अधिकृत कार्यालयीन आदेश जारी करण्यात आले (PCMC Employees)आहेत.   या आदेशानुसार,…

Read more

Chinchwad Industrial Area:पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रश्नांवर संयुक्त समिती; उदय सामंतांचे निर्देश

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चाकणच्या धर्तीवर संयुक्त समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेतील संबंधित सर्व…

Read more