आरोग्य

PublicUrbanForest:सिंचनाअभावी स्पाईन रोडवरील अर्बन फॉरेस्टमधील झाडे धोक्यात

(प्रतिनिधी )भक्ती-शक्ती ते त्रिवेणीनगर स्पाईन रोडवरील चौकाजवळील रस्त्याच्या दुभाजकावर कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर निधीतून १,६६६ चौरस मीटर क्षेत्रात ‘पब्लिक अर्बन फॉरेस्ट’ (प्लॉट-सी) विकसित करण्यात आले आहे. ग्रीन यात्रा या कंपनीकडे…

Read more

Kunal Market Fire: चिंचवड कुणाल मार्केटच्या पार्किंगला आग; १५ नागरिकांची सुटका

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत टेरेसवर अडकलेल्या…

Read more

Morya Multispeciality:मोरया हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण; देणगीदारांचा गौरव

(पिंपरी ) : चिंचवड येथील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, जनकल्याण समितीचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबिर, उद्योजक दिलीप सोनिगरा, हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद…

Read more

Ravet Waste to energy : रावेत कचरा प्रकल्पावरून नागरिकांचे PCMC आयुक्तांना ५ सवाल

(पिंपरी-चिंचवड ): रावेत येथे प्रस्तावित २७ मेगावॅट क्षमतेच्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पावरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निगडी प्राधिकरण, रावेत आणि परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाच्या…

Read more

PCMC Water Supply: प्रभाग १६ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा १ नोव्हेंबरला आंदोलन

(पिंपरी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा…

Read more

PCMC Blood Donation: महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरे; १९६ जणांचे रक्तदान

(पिंपरी, दि. ९ ऑक्टोबर) : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे शहरातील चार महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १५ महिलांसह…

Read more

Indrayani River Project: ४३० कोटींची निविदा रद्द करा; मारुती भापकरांची मागणी

(पिंपरी, दि. २८ ): इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी काढण्यात आलेली ४३० कोटी ७५ लाख रुपयांची निविदा तातडीने रद्द करावी, तसेच संपूर्ण निविदा प्रक्रियेची चौकशी करून संबंधित अधिकारी व सल्लागारांवर कारवाई…

Read more

Akurdi Blood Donation: १२६ नागरिकांचे रक्तदान; विविध मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

(आकुर्डी ): कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान स्पर्धेला नागरिक आणि विविध सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात १२६ नागरिकांनी…

Read more

PCMC Water Supply :ठोकरवाडी धरणातून पिंपरी-चिंचवडला ६०० एमएलडी पाणी; महापालिकेचे नियोजन

(पिंपरी, प्रतिनिधी 11सप्टेंबर 2026):पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून नवीन पाणीस्रोत उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. लोणावळ्याजवळील ठोकरवाडी धरणातून शहरासाठी ६०० एमएलडी पाणी…

Read more

Pcmc Crematorium:पिंपरी-चिंचवडमधील स्मशानभूमींचे ‘ग्राऊंड ऑडिट’; मूलभूत सुविधांचा अभाव उघड

(पिंपरी-चिंचवड (दि. ९)) : शहरातील स्मशानभूमींमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी विविध स्मशानभूमींचे ‘ग्राऊंड ऑडिट’ केले. ताथवडे,…

Read more