दिवाण्याचा पोळा : शेतकऱ्याच्या जीवाभावाच्या बैलाची हृदयस्पर्शी कहाणी
दिवाण्या(पोळा स्पेशल ) आताच्या या यांत्रिक युगात दिवसेंदिवस पशुधनाचे महत्त्व कमी होऊ लागले असले, तरी काही छोटे-मध्यम शेतकरी आणि काही हौशी शेतकरी मंडळी अजूनही पशुधन राखून आहेत. आणि त्यांना…