Pimpri-Chinchwad Water Crisis: बांधकामे बंद करा, नवीन परवान्यांना स्थगिती द्या; मारुती भापकरांची मागणी
(पिंपरी-चिंचवड) : महाराष्ट्रात संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुरू असलेली बांधकामे तातडीने बंद करावीत, तसेच नवीन बांधकाम परवाने देण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती…