संस्कृती

Dr.Vijay Suryawanshi:पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे नागरिकांना आवाहन

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी उत्सव साजरा करताना पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नागरिकांनीही स्वीकारावी. गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धतीने साजरा करण्याचे…

Read more

Ganesh Festival JNPV 2026:निगडीत ज्ञानप्रबोधिनी शाळेत श्री गणेशप्रतिष्ठापना कार्यशाळेचे आयोजन |

(निगडी, प्रतिनिधी ): ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या वतीने श्री गणेशप्रतिष्ठापना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० ते ५ या वेळेत ज्ञान प्रबोधिनी निगडी…

Read more

Nigdi Teacher’s Day:निगडीत शिक्षक दिन उत्साहात; ६४ निवृत्त शिक्षकांचा सन्मान

(निगडी, दि. ७,सप्टेंबर प्रतिनिधी ): स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त निगडी येथील दादा-दादी विरंगुळा केंद्रात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या…

Read more

Chinchwadgaon Dahi Handi:चिंचवडगावच्या मानाच्या दहीहंडीचा मान ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाला

(पिंपरी-चिंचवड,6सप्टेंबर 2026): शहरातील मानाची आणि पारंपरिक दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या दहीहंडीचा थरार उत्साहात पार पडला. यंदाची दहीहंडी…

Read more

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more

Shree Morya Puraskar:श्री मोरया पुरस्कार २०२५; पिंपरी-चिंचवडमधील १४ गणेश मंडळांचा गौरव

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): गणेशोत्सवाच्या काळात शांतता, सुव्यवस्था, सामाजिक प्रबोधन आणि जनहिताचे उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री मोरया पुरस्कार’ उपक्रमांतर्गत यंदाच्या…

Read more

Shamla Pandit Madhukunj :उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘मधुकुंज’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

(पुणे, प्रतिनिधी ): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कवयित्री शामला रामचंद्र पंडित (दीक्षित) यांच्या १८व्या…

Read more

Ghazal Vidha Group:गझल लेखनात तंत्राविषयी निष्णात असणे गरजेचे : प्रा. सिद्धार्थ भगत

(पुणे, प्रतिनिधी ): गझल लेखनाचे तंत्र हे बाह्य आवरण असले, तरी ते किती कौशल्याने सांभाळायचे आणि त्याचा नेमका वापर कसा करायचा, हे समजणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गझलकाराने तंत्राच्या बाबतीत निष्णात…

Read more

Gazalvidha Samuh :गझलविधा समूहाचा वार्षिक पुरस्कार सोहळा उद्या पुण्यात

पुणे : गझलविधा समूहाच्या वतीने वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत…

Read more

Narayan Surve Poetry:सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व : डॉ. श्रीपाल सबनीस

(पिंपरी, २० ऑगस्ट ): “कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व होय,” असे गौरवोद्गार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी (Narayan Surve Poetry)…

Read more