प्रेरणा / यशकथा

COD Workers Society:सीओडी कामगार स्वाभिमान पॅनलचे दणदणीत यश; दोन्ही निवडणुकांत वर्चस्व

देहूरोड, दि. ११ जून : देहूरोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (सीओडी) मधील प्रतिष्ठेच्या सीओडी वर्कर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि सीओडी वर्क्स कमिटी निवडणुकांमध्ये सीओडी कामगार स्वाभिमान पॅनलने घवघवीत यश मिळवत…

Read more

PCMC Green Campaign:दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ अभियानाचा शुभारंभ; ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर ‘हरित पिंपरी-चिंचवड’ व ‘माझी वसुंधरा ७.०’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी १,००० रोपांची लागवड करून शहरात ५…

Read more

Antarmniche Bhav Tarang:अंतर्मनीचे भाव तरंग’ ई-काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न; बाबू डिसोजा कुमठेकर यांच्या साहित्यप्रवासातील नवा टप्पा

पुनावळे (पुणे), दि. ३ जून : ज्येष्ठ कवी, साहित्यिक आणि मुक्त पत्रकार बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर यांच्या ‘अंतर्मनीचे भाव तरंग’ या पहिल्या ई-काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या ४४ व्या वैवाहिक वर्षपूर्तीच्या निमित्ताने…

Read more

Savarkar Award:आमदार महेश लांडगे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने गौरव : विकासाभिमुख हिंदुत्व जपण्याचा महेश लांडगे यांचा संकल्प

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:प्रखर राष्ट्रभक्ती, हिंदुत्वनिष्ठ विचार आणि राष्ट्रनिर्माणासाठी अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींना ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांना…

Read more

We Together Foundation:वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे सावली निवारा वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना मदतीचा हात

पिंपरी, दि. २६ : सामाजिक कार्यासाठी नेहमी सक्रिय असलेल्या वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे पिंपरी येथील सावली निवारा वृद्धाश्रमातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना कपडे, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक औषधे आणि खाऊ वाटप करण्यात (We…

Read more

Blood Donation Camp : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३९ जणांचा सहभाग

पिंपरी : प्रतिनिधी:स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरास युवक-युवतींसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समाजहिताचा संदेश देणाऱ्या…

Read more

Padmashree Anna Hajare:पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मानाने अण्णा हजारे गौरविले

पिंपरी | प्रतिनिधी:जेष्ठ समाजसेवक तथा पद्मभूषण अण्णा हजारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले. आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे शनिवारी (२३ मे २०२६)…

Read more

Hindu Samrajya Din:हिंदू साम्राज्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

प्रतिनिधी :हिंदू साम्राज्य दिनानिमित्त तुळजा भवानी वस्ती परिसरात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, संकल्प सोशल फाउंडेशन, सकल हिंदू समाज तुळजा भवानी वस्ती तसेच खांदेश तिळवण तेली समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य…

Read more

The Ultimate Nutan :चला चला जाऊ सिनेमाला… सिने अभिनेत्री नूतन : चार दशकांचा सुवर्ण चित्रपट प्रवास नूतन – भाग २

हिंदी चित्रपटसृष्टीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे नूतन. सौंदर्य, सहज अभिनय, भावपूर्ण डोळे आणि पडद्यावरची निरागसता यामुळे त्यांनी रसिकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप (The Ultimate…

Read more

Statue Of Hindubhushan:दिवाळीपूर्वी पूर्ण होणार ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’; शंभूसृष्टीच्या कामाला वेग

 पिंपरी -चिंचवड : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात उंच ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ प्रकल्पाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ.…

Read more