प्रेरणा / यशकथा

Narayan Surve Award:नीता सातपुते ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित

पिंपरी (दि. १ मे २०२६) : कामगार साहित्यिक श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सहचारिणी नीता सातपुते यांना ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी…

Read more

Shivaji Maharaj books:शिवाजी महाराजांवरील ५५१ पुस्तकांच्या संग्रहासाठी संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : थेरगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील ९ भाषांतील ५५१ पुस्तकांचा दुर्मिळ संग्रह करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…

Read more

Women Journalists Association:महिलांच्या त्यागामुळेच कुटुंब व देशाची प्रगती – उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : महिलांच्या त्याग, समर्पण आणि कष्टामुळेच कुटुंबाची तसेच देशाची प्रगती घडते. महिला दिन वर्षातून एकदाच साजरा करण्यापेक्षा महिलांना दररोज सन्मान आणि आदर देणे गरजेचे आहे,…

Read more

Jijau Vyakhyanmala :आदर्शांचे अनुकरण भारताला ‘विश्वगुरू’ बनवणारे – डॉ. सागर देशपांडे

पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : भाषा, संस्कृती, अर्थकारण आणि समाजकारण या क्षेत्रांतील आदर्शांचा शोध घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास भारत ‘विश्वगुरू’ पदाकडे वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन डॉ. सागर देशपांडे…

Read more

Dilasa Award:कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला कष्टकरी कामगारांचा ‘मानवी दिलासा पुरस्कार’ देऊन सन्मान

पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दिलासा संस्था आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने कष्टकरी कामगारांना ‘मानवी दिलासा पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या…

Read more

Janata Raja:महाराष्ट्र दिनानिमित्त ‘जाणता राजा’ महानाट्याचे आयोजन

पिंपरी : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित-दिग्दर्शित ‘जाणता राजा’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रयोग निगडी प्राधिकरण सेक्टर २५ येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर…

Read more

Women Conference:महिला संमेलनात वाढत्या घटस्फोटांवर चर्चा; विवाहसंस्था जपण्याचे आवाहन

पिंपरी : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड जिल्ह्याच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे अधिवक्ता महिला संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी ‘सद्यस्थितीतील वाढत्या घटस्फोटांची मीमांसा’ या…

Read more

Mata Ramai Memorial:त्यागमूर्ती माता रमाई स्मारकासाठीच्या संघर्षाला यश; भूमिपूजन उत्साहात संपन्न – मारुती भापकर

पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या उभारणीसाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले असून स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती…

Read more

Ajit Pawar Contribution:त्यागमूर्ती माता रमाई स्मारक भूमिपूजन संपन्न; स्मारकासाठी अजित पवार यांच्या योगदानाचा गौरव

पिंपरी : त्यागमूर्ती माता रमाई स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले. केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले आणि भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महापौर रवी…

Read more

Vishvamangal Marathi Foundation :आळंदी येथे ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा शुभारंभ १ मे रोजी

आळंदी : मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा शुभारंभ सोहळा शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा…

Read more