राजकारण

Voter List 2026:मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्ट अंतिम मुदत, नागरिकांना महापालिकेचे आवाहन

पिंपरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ अभियानांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)…

Read more

Mayor Medical Assistance:पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन; गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ

(पिंपरी, प्रतिनिधी दि. २२ जुलै) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आयुष्मान भारत…

Read more

Ravindra Chavan Bjp Pcmc :भाजपा महाबैठक-पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर मतदार नोंदणीचे लक्ष्य, ५ हजार रक्तदानाचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे भाजपा पदाधिकारी महाबैठक पार पडली. बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी मोहीम, रक्तदान अभियान…

Read more

Shaina N C:पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची ‘सदिच्छा भेट’; शायना एन.सी. यांचे मार्गदर्शन

पुणे, दि. १८ : शिवसेनेची संघटना अधिक बळकट करणे, पक्षाच्या कार्याला गती देणे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांची आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव…

Read more

Manav Shinde Shoto :पिंपरी-चिंचवडचा मानव शिंदे जागतिक रंगमंचावर; Team Apex Gaming चे World Cup मधील आव्हान कायम

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवडच्या युवा ई-स्पोर्ट्सपटू मानव शिंदे (TAG Shoto) याच्यावर संपूर्ण शहराच्या नजरा खिळल्या आहेत. Free Fire Esports World Cup 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या Team Apex Gaming कडून खेळणाऱ्या…

Read more

Abhishek Barne:मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत देणार; कचरा व्यवस्थापनासाठी सर्वपक्षीय सहकार्याची ग्वाही – अभिषेक बारणे

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी कचरा व्यवस्थापन, आपत्ती निवारण आणि भविष्यातील नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. प्रशासनाने कचरा व्यवस्थापनासाठी…

Read more

Ward Committee Chairman :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड; अधिकृत घोषणा

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आज प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. प्रत्येक प्रभागातून केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सर्व १० प्रभाग…

Read more

Dr Suhas Kambale:नागरी समस्यांबाबत डॉ. सुहास कांबळे यांचा पाहणी दौरा; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांची नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी…

Read more

Prabhag Samiti Chairman :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व १० प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ९ जुलै २०२६ ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व १० प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसदस्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा १३ जुलै रोजी करण्यात येणार असल्याची…

Read more

Tukaram Maharaj Palkhi:जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तिमय वातावरणात आगमन

(पिंपरी, दि. ८ जुलै २०२६) : “रामकृष्ण हरी”च्या अखंड जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

Read more