Krida Gyan Pariksha:क्रीडा भारती क्रीडा ज्ञान परीक्षा २०२६; ६ सप्टेंबरला देशभर ऑनलाइन परीक्षा
(पिंपरी-चिंचवड ,4 सप्टेंबर 2026): विद्यार्थ्यांसह युवकांमध्ये क्रीडाविषयक ज्ञान, खेळांची आवड आणि क्रीडा संस्कृती वाढावी, या उद्देशाने क्रीडा भारतीतर्फे ‘क्रीडा ज्ञान परीक्षा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही ऑनलाइन परीक्षा रविवार,…