Ganja Seized:निगडीत गांजाविक्रीवर पोलिसांची कारवाई; ४०६ ग्रॅम गांजासह आरोपी अटक
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून ४०६ ग्रॅम गांजा, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण २०…