अतिवृष्टी

Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

(पिंपरी, दि. २१ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश आयुक्त…

Read more

Dr Suhas Kambale:नागरी समस्यांबाबत डॉ. सुहास कांबळे यांचा पाहणी दौरा; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांची नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी…

Read more

Moshi Garbage Depot :मोशी कचरा डेपो दुर्घटना : कचऱ्याचा डोंगर कोसळला; वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर ढिगारा, अनेक कर्मचारी अडकल्याची भीती

पिंपरी-चिंचवड : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या…

Read more