Reshma Katale:प्रभाग १६ मध्ये धोकादायक ठिकाणी गतिरोधकांची मागणी; नगरसेविका रेश्मा कातळे यांचे प्रशासनाला निर्देश
पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक १६ मधील रावेत परिसरातील काही रस्ते अपघातप्रवण ठरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात रविंद्र लातुरे यांचा मृत्यू झाल्यानंतर या विषयाकडे…