ABHA Card:राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी ABHA कार्ड अनिवार्य; वैद्यकीय लाभांसाठी शासनाचा आदेश
प्रतिनिधी :राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) कार्ड काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत…