आरोग्य अभियान

Inner Wheel Club of Nigdi Pride:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचे स्तनपान जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान

(पिंपरी,प्रतिनिधी ता. २) : जागतिक स्तनपान सप्ताह (१ ते ७ ऑगस्ट) निमित्त इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने समाजोपयोगी जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मातांमध्ये स्तनपानाविषयी योग्य माहिती पोहोचविण्यासाठी…

Read more