एनएच ४८

Hinjawadi Wakad Traffic:हिंजवडी-वाकड वाहतूक कोंडीला दिलासा; ताथवडे, पुनावळे, वाकड सेवा रस्त्यांच्या कामांना गती, अंडरपास रुंदीकरणालाही मंजुरी

पिंपरी-चिंचवड, ३१ मे २०२६ : हिंजवडी आयटी पार्क परिसरासह ताथवडे, पुनावळे आणि वाकड भागातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या परिसरातील प्रलंबित सेवा रस्त्यांची (सर्व्हिस…

Read more