एनडीआरएफ

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना,संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आदेश

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी प्राथमिक चौकशी तातडीने पूर्ण करून संबंधित कंपनीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना…

Read more

Moshi Search Operation:मोशी कचरा डेपो दुर्घटना : ८४ तासांनंतर शोधमोहीम संपली; वामन कसबे यांचा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या ९

पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील अखेरच्या बेपत्ता नागरिकाचा शोध रविवारी पहाटे लागला. सुमारे ८४ तास अखंड सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान…

Read more

Official Deceased List :मोशी डेपो दुर्घटना,शोधमोहीमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या सहा जणांचा मृत्यू; वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या शोध व बचाव मोहिमेदरम्यान ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या सर्वांना उपचारासाठी पिंपरी…

Read more

Sunetra Pawar:मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट; बचावकार्याचा आढावा घेत प्रशासनाला दिल्या सूचना

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि. ११ जुलै) घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी…

Read more

Garbage Depot Accident:ब्रेकिंग न्यूज,मोशी दुर्घटना : ढिगाऱ्याखालून आणखी एक जण जिवंत बाहेर; सुनील कोरके यांच्यावर वायसीएममध्ये उपचार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचाव मोहिमेत शनिवारी (दि. ११) सायंकाळी सुमारे ५.१० वाजता आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश (Garbage…

Read more

Akshay Sawant Moshi:मोशी दुर्घटना,७२ तासांनंतर बाहेर काढलेल्या अक्षय सावंत यांचा मृत्यू; वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:)मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गेल्या सुमारे ७२ तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अक्षय सावंत यांना शनिवारी…

Read more