Kudalwadi Stone Pelting:कुदळवाडीत निष्कासन कारवाईदरम्यान दगडफेक; ३३ जणांसह तीन अल्पवयीनांविरोधात गुन्हा
पिंपरी-चिंचवड : कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सुरू असलेल्या निष्कासन कारवाईदरम्यान जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी चिखली पोलिसांनी ३३ जणांसह तीन विधीसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल…