केमिस्ट बंद 2026

Pcmc chemsist Strike:भारत बंदला पिंपरी-चिंचवडमधील २५०० हून अधिक केमिस्टांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, संघटनेसाठी कटीबद्ध :मधुकर बच्चे

प्रतिनिधी :अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी देशभरात पुकारण्यात आलेल्या केमिस्ट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा बंद यशस्वीपणे पार पडला असून पिंपरी-चिंचवड शहरातील…

Read more