गणेशोत्सव २०२६

Pune Ganeshotsav 2026: फरासखाना पोलीस बंदोबस्तात ‘पोलीस मित्र समिती’चे योगदान

(पुणे) : ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ दरम्यान फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील पोलीस बंदोबस्तात ‘पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य (रक्षक संघ संलग्न)’च्या पदाधिकारी व सभासदांनी…

Read more

Bhosari Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीला भक्तांची अलोट गर्दी

(भोसरी ): ढोल-ताशा, ढोल-लेझीम आणि डीजेच्या गजरात गणपती बाप्पाचा जयजयकार करत भोसरी परिसरातील गणेश मंडळांच्या मूर्तींचे गुरुवारी (दि. २४) उत्साहात विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली(Bhosari…

Read more

Pimpri Chinchwad Police: गणेशोत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस आयुक्तांचे आभार

(पिंपरी) : यंदाचा गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या…

Read more

Vivek Mitra Mandal:विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

(निगडी प्राधिकरण): निगडी प्राधिकरणातील विवेक मित्र मंडळाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाचे उद्घाटन दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते तसेच मनशक्ती केंद्राचे संचालक संजीव कुमार पाटील यांच्या…

Read more

DJ equipment seized:ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई; ५० गुन्हे दाखल, ४० डीजे संच जप्त

(पिंपरी) : गणेशोत्सवाच्या काळात उच्च न्यायालयाच्या आदेशांसह ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. १४ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनिक्षेपक व…

Read more

Environmental Awareness:पथनाट्यातून गणेशमूर्तीदानाबाबत जनजागृती

(पिंपळे गुरव) : दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने पिंपळे गुरव येथील नदीघाटावर गणेशमूर्तीदान व पर्यावरण संवर्धनाबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी…

Read more

Nigdi Jnpv Ganeshotsav: ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचा गणेशोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

(निगडी, प्रतिनिधी ): ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातर्फे यंदाचा गणेशोत्सव विविध सांस्कृतिक, वैचारिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. गणेश आराधनेसह व्याख्याने, संगीत-नृत्य, पारंपरिक कला आणि सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात…

Read more

Ganesh Festival JNPV 2026:निगडीत ज्ञानप्रबोधिनी शाळेत श्री गणेशप्रतिष्ठापना कार्यशाळेचे आयोजन |

(निगडी, प्रतिनिधी ): ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या वतीने श्री गणेशप्रतिष्ठापना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० ते ५ या वेळेत ज्ञान प्रबोधिनी निगडी…

Read more

Shree Morya Puraskar:श्री मोरया पुरस्कार २०२५; पिंपरी-चिंचवडमधील १४ गणेश मंडळांचा गौरव

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): गणेशोत्सवाच्या काळात शांतता, सुव्यवस्था, सामाजिक प्रबोधन आणि जनहिताचे उपक्रम राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री मोरया पुरस्कार’ उपक्रमांतर्गत यंदाच्या…

Read more

Dr. Vijay Suryavanshi :पिंपरी-चिंचवड गणेशोत्सव : रस्ते, स्वच्छता, विद्युत सुरक्षा, विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य; आयुक्त सूर्यवंशींचे निर्देश

(पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक तसेच अनधिकृत जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची…

Read more