PCMC Police Transfer :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल; १२ निरीक्षकांच्या बदल्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १५० पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, त्यापैकी १२ पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस घटकांतून पिंपरी-चिंचवड पोलीस…