गोळीबार प्रकरण

Chinchwad Crime News:09 वर्षांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 कडून अटक

पिंपरी-चिंचवड : कर्जत पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथील पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्टलमधून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल 09 वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 ने ताब्यात घेतले.…

Read more