Legendary Wahida Raheman :चला चला जाऊ सिनेमाला..सिने अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा (भाग – २)–सुरेश कंक
(सुरेश कंक )अवघ्या सोळाव्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या वहिदा रहमान या पुढील दशकात अधिक परिपक्व अभिनेत्री म्हणून समोर आल्या. १९६० ते १९७० हे दशक त्यांच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरला. या काळात…