चिंचवड बातमी

Ganesh Visarjan Tank:आठवडे बाजार मैदानात गणेश विसर्जन हौद नको; भाजपचा प्रशासनाला इशारा

(चिंचवड, १९ ऑगस्ट) : प्रभाग क्रमांक १८ मधील केशवनगर येथील आठवडे बाजार मैदानात यंदा गणेश विसर्जन हौद उभारू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे…

Read more

Arun Borhade :भारतीय स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कामगारांचे मोलाचे योगदान – अरुण बोऱ्हाडे

(चिंचवड ,प्रतिनिधी ): भारतीय स्वातंत्र्यलढा तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. राष्ट्राच्या उभारणीत कामगार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, समाज आणि देशाच्या प्रगतीचा तो कणा आहे,…

Read more

Protest Marathi Journalists:संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पत्रकारांचा एल्गार; कारवाई न झाल्यास बहिष्काराचा इशारा

(चिंचवड,प्रतिनिधी दि. २६ जून) : पत्रकारांना धमकीची भाषा वापरत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाने शुक्रवारी चिंचवडमध्ये तीव्र आंदोलन केले. केवळ…

Read more

Vithal Ambu Zodge :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल अंबू झोडगे यांचे निधन

चिंचवड, ता. ५ : चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणप्रेमी विठ्ठल अंबू झोडगे (वय ७७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात हळहळ…

Read more

Chinchwad Sucide Case:दारू पिण्यास पत्नीचा विरोध; संतापातून विषारी औषध प्राशन, चिंचवडमधील व्यक्तीचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:चिंचवड परिसरात दारू पिण्यास पत्नीने विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने विषारी औषधाचे सेवन केल्याची घटना घडली असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत (Chinchwad…

Read more

Harassment Case:चिंचवडमध्ये तरुणीच्या धाडसामुळे विकृत आरोपी गजाआड; ४० तासांत पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली असताना, एका तरुणीच्या धाडसामुळे आणि चिंचवड पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विकृत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला (Harassment…

Read more

RTI Act 2005:माहिती अधिकार हा भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र — ॲड. अजित बोराडे दक्ष नागरिक संघाचा माहिती अधिकार कार्यकर्ता महामेळावा उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड, दि. ११ मे २०२६ : सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक पाहता “ही खरोखर जनतेची सत्ता आहे का?” असा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीला आळा घालण्यासाठी…

Read more

Praful Ketkar:आणीबाणीत संघाने लोकशाही टिकवली – प्रफुल्ल केतकर पिंपरी-चिंचवड : संघ शताब्दी मंथन कार्यक्रम उत्साहात संपन्न

चिंचवड, दि. २६ : लोकशाहीत संघर्ष नव्हे तर संवाद आवश्यक असून, आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी…

Read more

Tribute News:माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या मातोश्री प्रफुल्ला शेट्टी यांचे निधन

पिंपरी-चिंचवड : शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांच्या मातोश्री श्रीमती प्रफुल्ला शंकर शेट्टी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि स्थानिक स्तरावर हळहळ व्यक्त…

Read more

Navkar Day Celebration:विश्वशांतीसाठी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सामुदायिक नवकार महामंत्र पठण उत्साहात

चिंचवड (दि. १०) : चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज विश्वशांतीच्या उद्देशाने सामुदायिक नवकार महामंत्र पठणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात संस्थेअंतर्गत विविध शैक्षणिक घटकांतील सुमारे…

Read more