Shankar Jagtap:नवी सांगवीत १४ मे रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’; ५ हजारांहून अधिक पदांसाठी थेट भरती
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार, दिनांक १४ मे २०२६ रोजी नवी सांगवी येथे ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात…