Pcmc Water Saving :पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी*
*पिंपरी, दि. १६ जून २०२६ प्रतिनिधी :* शहरातील जलस्रोतांवरील वाढता ताण आणि यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनला होत असलेला विलंब लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी…