Pradhikaran Senior Citizens:ज्येष्ठ नागरिक संघाची पहिली दिवाळी पहाट सुरेल गीतांनी रंगली
(प्राधिकरण, निगडी) : प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेली ‘दिवाळी पहाट’ सुरेल गीतांच्या मैफलीने उत्साहात संपन्न झाली. बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता आयोजित या…