Akshay Sawant Moshi:मोशी दुर्घटना,७२ तासांनंतर बाहेर काढलेल्या अक्षय सावंत यांचा मृत्यू; वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित
(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:)मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गेल्या सुमारे ७२ तासांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अक्षय सावंत यांना शनिवारी…