Dapodi Illegal Liquor:दापोडीत अवैध मद्यविक्रीवर कारवाई; १६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी-चिंचवड : अंमली पदार्थ विरोधी पथकाने दापोडी परिसरात छापा टाकून अवैध मद्यविक्रीवर कारवाई करत सुमारे १६ हजार रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Dapodi…