PCMC New Logo:पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा
(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत बोधचिन्हात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून, नव्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा आणि ‘कटिबद्ध जनहिताय’ हे ब्रीदवाक्य समाविष्ट करण्यात आले आहे. या नव्या बोधचिन्हाच्या…