Nigdi Metro Work:मेट्रोच्या खोदकामादरम्यान पाणीवाहिनी फुटली; निगडी परिसरातील नागरिकांची तारांबळ
निगडी, दि. २८ मे २०२६ — भक्ती-शक्ती उड्डाणपूलाखाली श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण मुंबई-पुणे महामार्ग परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मेट्रो प्रकल्पासाठी जेसीबी मशीनद्वारे करण्यात येत…