पर्यावरण संवर्धन

Reuse Recycle Reduce :दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वस्तू संकलन मोहीम

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): दिवाळीनिमित्त घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी…

Read more

PCMC Ganeshotsav 2026: 1.41 लाख गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

(पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२६): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन, कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती तसेच शाडू मातीच्या…

Read more

Flower Waste Recycling:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाची उपमहापौर शर्मिला बाबर यांच्याकडून पाहणी

(पिंपरी, दि. ११ सप्टेंबर २०२६): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी दापोडी येथील निर्माल्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती निर्मिती प्रकल्पाची उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

Read more

Inner Wheel Club Nigdi Pride:जर्मन भाषा शिक्षण आणि बीजगोळे निर्मिती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइडतर्फे FLOA उपक्रमांतर्गत जर्मन भाषा वर्गाचा मार्गदर्शनपर परिचय कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी शिवभूमी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग…

Read more

Jadhav Vasti Ghat :रावेतमध्ये पवना नदीत बेकायदेशीर कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; ऐश्वर्या राजेंद्र तरस यांची पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

रावेत : पवना नदीच्या जाधव वस्ती विसर्जन घाट परिसरात काही व्यक्तींकडून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे कचरा टाकून परिसराचे विद्रूपीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे…

Read more

Sankalp Din:लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे संकल्प दिन उत्साहात; चापेकर बंधूंच्या बलिदानाचा जागर

थेरगाव, दि. २२ जून : गणेशनगर येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात ‘संकल्प दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाची आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या…

Read more

MLA Shankar Jagtap:ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप

चिंचवड : औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त भविष्य देण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची…

Read more

Kabir Kamble UPSC: UPSC मध्ये 125 वी रँक मिळवणाऱ्या कबीर कांबळे यांचा पिंपरीत भव्य सत्कार

पिंपरी : यूपीएससी परीक्षेत १२५ वी रँक मिळवत आयएफएससाठी निवड झालेल्या कबीर राहुल कांबळे यांचा पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांकडून भव्य सत्कार करण्यात आला. महानगरपालिका इमारतीतील पत्रकार कक्षात आयोजित कार्यक्रमात त्यांना डॉ. बाबासाहेब…

Read more