पवना धरण

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more

Pavana Dam Updates:पवना धरण 98 टक्के भरले; विसर्ग 8 हजार क्युसेकपर्यंत वाढवणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(पिंपरी-चिंचवड) : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा…

Read more

Pawna Dam Discharge:पवना धरणातून विसर्ग वाढणार; 9 हजार ते 12 हजार क्युसेकपर्यंत वाढीची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पिंपरी : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा…

Read more

Akurdi Swimming Pool :पाऊस भरपूर, पाणीसाठाही समाधानकारक; मग प्राधिकरणमधील जलतरण तलाव कधी सुरू होणार?

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी): यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी शहरावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढावले होते. पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक…

Read more

Pawna Dam discharge:पवना धरणातून विसर्ग 7,000 क्युसेक; 9,000 क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(पवनानगर, दि. २४ जुलै (रात्री ८.००) : पवना धरण सध्या ९७ टक्के भरले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे…

Read more

Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

(पिंपरी, दि. २१ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश आयुक्त…

Read more

Pavna Dam Updates:पवना धरण ६५.७१ टक्के भरले; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यास मोठा दिलासा

मावळ :सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. बुधवारी (दि. ८) सकाळी ७ वाजेपर्यंत पवना धरण ६५.७१ टक्के भरले असून, पिंपरी-चिंचवड शहरासह परिसराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही…

Read more

Pavna Dam :पवना धरणातील पाणीसाठा 20.40%, शहर वासियांसाठी दिलासादायक बातमी

(मावळ, प्रतिनिधी दि. ४) : मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप संथ असला, तरी धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. शनिवार (४ जुलै) सायंकाळपर्यंत…

Read more

Ravi Landge:मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश; नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य – महापौर रवि लांडगे

(पिंपरी, प्रतिनिधी दि. ४) : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश…

Read more

Closed Pipeline Project:पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार – महापौर रवि लांडगे

पिंपरी, दि. २ जुलै : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी गुरुवारी महापौर कार्यालयात पवना धरणग्रस्त संघटना, जमीन हक्क परिषद…

Read more