Dr Vijay Suryawanshi:पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता, अतिक्रमण व अनधिकृत नळजोडण्यांवर महापालिकेची कडक कारवाई
पिंपरी-चिंचवड : शहरातील स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत नळजोडण्या आणि बेकायदेशीर बांधकामांविरोधात महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. संबंधित विभागांनी तातडीने कारवाई मोहीम राबवावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना…