Tukaram Mundhe :तुकाराम मुंढे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांशी साधणार संवाद; २२ ऑगस्टला विशेष कार्यक्रम
पिंपरी-चिंचवड : आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि स्पष्टवक्त्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) येत्या शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांशी संवाद साधणार (Tukaram Mundhe)आहेत. दिशा सोशल फाऊंडेशन,…