Chain Snatcher Arrested :फिल्मी स्टाईल सापळ्यात सराईत चेन स्नॅचर जेरबंद; 15 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी-चिंचवड : शहरात गेल्या काही महिन्यांपासून चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने फिल्मी स्टाईल सापळा रचून सराईत चेन स्नॅचरला अटक…