Maruti Bhapkar:मोहननगरच्या राजश्री शाहू जलतरण तलावासह शहरातील तलाव महापालिकेनेच चालवावेत; मारुती भापकर यांची मागणी
पिंपरी चिंचवड, दि. १८ एप्रिल २०२६(प्रतिनिधी )— मोहननगर येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज जलतरण तलावासह शहरातील सर्व जलतरण तलाव ठेकेदारांच्या माध्यमातून न चालवता पिंपरी-चिंचवड महापालिकेनेच ‘ना नफा, ना तोटा’ या…