Pcmc Hooch Tragedy:फुगेवाडी-दापोडी विषारी दारू दुर्घटना : पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच अनर्थ; दोषींवर निलंबनाची कारवाई करा – डॉ. नीलम गोऱ्हे
प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात घडलेल्या भीषण विषारी दारू दुर्घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी दुर्घटनाग्रस्त भागाला भेट…