पिंपरी चिंचवड न्यूज

Pawana Dam Water:पवना धरणातील पाणीसाठा ८२.४२% वर; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा

(पिंपरी, प्रतिनिधी) :पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. मंगळवारी (२१ जुलै) सकाळी ७ वाजेपर्यंत धरणात ८२.४२ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला असून, त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने…

Read more

Garbage Depot Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना : मुख्य अभियंता संजय कुलकर्णी व योगेश आल्हाट निलंबित; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींची मोठी कारवाई

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी झालेल्या भीषण दुर्घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे.…

Read more

Kachra Depo Accident:मोशी कचरा डेपो दुर्घटना,अँटोनी लारा कंपनी व अधिकाऱ्यांचे आयुक्तांना खुलासे सादर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बजावलेल्या…

Read more

Justice For Ketan:केतन अग्रवाल हत्या प्रकरण : न्यायाच्या मागणीसाठी लोढा बेलमोंडो सोसायटीतील नागरिकांचा भव्य मूक कॅण्डल मार्च

गहुंजे (पिंपरी-चिंचवड), दि. २८ : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीतील रहिवाशांनी शनिवारी (२७ जून) सायंकाळी…

Read more

Musical Concert:आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ मैफलीत जुन्या-नव्या सुरांची जादू; रसिकांची ‘वन्स मोअर’साठी हाक”.

पिंपरी, दि. १४ जून २०२६ : प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहात विविध भारती म्युझिकल इव्हेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर’ या हिंदी व…

Read more

PCMC Live Streaming :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद; सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज शहरवासीयांना घरबसल्या पाहता यावे, यासाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाईन थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या सोमवार, दि. १५…

Read more

Yamunanagar Water Wastage:यमुनानगरमध्ये पाणीगळतीवरून संताप; पाण्यात बसून नागरिकांचे अनोखे आंदोलन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवडमधील यमुनानगर परिसरात पाणीपुरवठा यंत्रणेच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, लाखो लिटर पाणी वाया जात असताना मागील तीन दिवसांपासून परिसरातील…

Read more

Majestic Hotel Demolition:आकुर्डीतील मॅजेस्टिक हॉटेल जमीनदोस्त,महापालिकेची धडक कारवाई

(आकुर्डी प्रतिनिधी ):आकुर्डी येथील म्हाळसाकांत चौकाजवळ असलेल्या प्रसिद्ध मॅजेस्टिक हॉटेलवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत हॉटेलची इमारत जमीनदोस्त केली. सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास सुरू…

Read more

PCMC Property Tax:पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २३० कोटींहून अधिक मालमत्ता कर वसूल

पिंपरी | प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन च्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १ एप्रिल ते २६ मे २०२६ (दुपारी १२ वाजेपर्यंत) या कालावधीत तब्बल २३०…

Read more

Harassment Case:चिंचवडमध्ये तरुणीच्या धाडसामुळे विकृत आरोपी गजाआड; ४० तासांत पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली असताना, एका तरुणीच्या धाडसामुळे आणि चिंचवड पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे विकृत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला (Harassment…

Read more