Chapekar Bandhu Smrutidin:चापेकरबंधूंच्या हौतात्म्यामुळे देशभक्तीचे स्फुलिंग प्रज्वलित! – योगेश सोमण*
(पिंपरी प्रतिनिधी दिनांक : १९ एप्रिल २०२६) ‘क्रांतिवीर चापेकरबंधूंच्या हौतात्म्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह असंख्य क्रांतिकारकांच्या मनात देशभक्तीचे स्फुलिंग प्रज्वलित झाले आणि त्याची परिणती स्वातंत्र्यप्राप्तीत झाली!’ असे विचार महाराष्ट्र…