पिंपरी बातम्या

Kabir Kamble UPSC: UPSC मध्ये 125 वी रँक मिळवणाऱ्या कबीर कांबळे यांचा पिंपरीत भव्य सत्कार

पिंपरी : यूपीएससी परीक्षेत १२५ वी रँक मिळवत आयएफएससाठी निवड झालेल्या कबीर राहुल कांबळे यांचा पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांकडून भव्य सत्कार करण्यात आला. महानगरपालिका इमारतीतील पत्रकार कक्षात आयोजित कार्यक्रमात त्यांना डॉ. बाबासाहेब…

Read more

Yashvantrav Smarak :पिंपरी-चिंचवडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस १ कोटी अनुदानाचा प्रस्ताव; वाद पेटला

पिंपरी-चिंचवड : महापालिकेकडून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अतिरिक्त १ कोटी रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावावरून शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला सकारात्मक शिफारस केली असून अंतिम मंजुरीसाठी…

Read more

Sparshavina Tuzya:पती-पत्नीतील द्वैतभाव संपून अद्वैतभाव निर्माण व्हावा : राज अहेरराव

पिंपरी, दि. ०५ मे २०२६ : कवयित्री रेणुका हजारे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभात ‘स्पर्शाविना तुझ्या’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन नवदाम्पत्य चि. अभिषेक आणि चि. सौ. कां. रूपाली यांच्या…

Read more

PCMC 60 crore scam :पीसीएमसीतील ६० कोटींच्या कथित आर्थिक अनियमिततेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी (प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव…

Read more

RSS Tribute Ambedkar :पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; RSS कडून अभिवादन व सामाजिक उपक्रम

पिंपरी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा आणि समरसता गतिविधी यांच्या वतीने मंगळवारी (दि. १४) सकाळी ७.३० वाजता पिंपरी…

Read more