पिंपरी महापालिका Dr Babasaheb Ambedkar Jayanti

Dr Babasaheb Ambedkar Jayanti:पिंपरी-चिंचवडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

पिंपरी : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारत, भीमसृष्टी, एच. ए. कॉलनी आणि दापोडी येथील…

Read more