Shared Feeder Auto:पीसीएमसी मेट्रो स्थानकावर शेअर्ड फीडर ऑटो सेवा सुरू; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुलभ
पिंपरी : पुणे मेट्रोने प्रवाशांच्या ‘फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ला चालना देण्यासाठी पीसीएमसी मेट्रो स्थानकावर ‘शेअर्ड फीडर ऑटो सेवा’ सुरू केली आहे. महामेट्रो आणि रिक्षा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या सेवेचा शुभारंभ…