PhD Student Sucide :विनयभंगाच्या मानसिक धक्क्याने पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; प्राध्यापक अटकेत
पुणे : शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, बॉटनी विषयात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित विद्यार्थिनीवर झालेल्या कथित विनयभंगामुळे ती गंभीर मानसिक तणावाखाली…