पुणे ग्रामीण गुन्हे English Keywords : Chakan theft

Medical Shop Theft:चाकणमध्ये अजब चोरी! मेडिकलमधून कंडोम, कॅडबरी आणि झंडू बाम चोरीला

चाकणच्या खराबवाडी येथील माही मेडिकल दुकानात पहाटे अजब चोरीची घटना घडली. चोरट्यांनी महागडी औषधे सोडून कंडोम, कॅडबरी चॉकलेट्स आणि झंडू बामचे बॉक्स लंपास केले. सीसीटीव्ही फुटेज (Medical Shop Theft)व्हायरल. प्रतिनिधी…

Read more