प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे; पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनकडून खेड पोलिसांचा सत्कार
पिंपरी, दि. २८ जून : कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी केले. चांडोली (ता. खेड)…