Pune Auto Fare:पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये ऑटो रिक्षा भाडेवाढ; १ सप्टेंबरपासून नवे दर लागू
(पुणे, पिंपरी, प्रतिनिधी ): पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १ सप्टेंबर २०२६ पासून अधिक भाडे मोजावे लागणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) ऑटो रिक्षा…